मुख्यपृष्ठ / पाककृती / मैसूर बोंडा

Photo of Mysore bonda by Maya Joshi at BetterButter
1665
5
0.0(0)
0

मैसूर बोंडा

Mar-25-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मैसूर बोंडा कृती बद्दल

पार्टीसाठी स्टार्टर म्हणून उपयोगी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • कर्नाटक
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 3/4 कप दही
  2. ३/४ कप मैदा
  3. १/४ कप तांदळाचे पीठ
  4. १/४ कोथीबीर
  5. १ चमचा जिरे
  6. १ चमचा कीसलेले आले.
  7. २-३ हि.मिरच्या चिरुन
  8. मिठ, चिमूटभर ईनो फ्रुटसाँल्ट.

सूचना

  1. सगळे साहीत्य मिक्स करा.
  2. बोडे करा. तळा,

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर