Photo of MUSK  Melon Shake by Sujata Loke at BetterButter
834
6
0.0(0)
0

खरबूज शेक

Mar-25-2018
Sujata Loke
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खरबूज शेक कृती बद्दल

उन्हाळ्यात खरबूज खूप प्रमाणात येतात. बच्चे कंपनीला रंग आणि टेस्ट आवडणार.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 10

  1. मध्यम खरबूज 4
  2. साखर 5 चमचे
  3. वेळची पावडर 1 चमचा

सूचना

  1. प्रथम खरबुजाचे साल व बिया काढून बारीक तुकडे करावे
  2. मिक्सरमध्ये 5 चमचे साखर व खरबुजाचे तुकडे घालून फिरवून घ्यावे,त्यात वेलची पावडर घालावी
  3. फ्रिज मध्ये ठेवून आयत्या वेळी सर्व्ह करावे.तयार खरबुजाचा शेक

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर