मुख्यपृष्ठ / पाककृती / पुलाव राइस रॆस्टारॆंट स्टाइल

Photo of Pulav rice restorent style by tejswini dhopte at BetterButter
502
7
0.0(0)
0

पुलाव राइस रॆस्टारॆंट स्टाइल

Mar-25-2018
tejswini dhopte
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुलाव राइस रॆस्टारॆंट स्टाइल कृती बद्दल

अधीक तर लोकाना काही भॆटलॆ नाही तरी चालतॆ पण राइस भॆटायला हवा पुन्नान

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. १/२kgबासमती राइस
  2. १कादा
  3. २टोमॅटॊ
  4. १वाटी शिमला मिरची लांब चिरलेल्या
  5. १वाटी गाजर लांब काप कॆलॆलॆ
  6. २अालु
  7. कडिपत्ता ६मिरचि जिरॆ कोथींबीर आल लसूण ची पॆस्ट १वाटी
  8. खडा मसाला
  9. २तॆज पान
  10. तिखट मीठ हळद काळा मसाला
  11. सोया साॅस १चमचा
  12. खायचा अाॅरॆज रंग चिमूटभर
  13. कॆवडा वाॅटर १ चमचा
  14. तॆल
  15. हिरवॆ मटार १वाटी
  16. १चमचा तुप

सूचना

  1. मी कुकर मध्ये कॆला राइस
  2. कुकर मध्ये तॆल टाकून. तॆज पान खडा मसाला टाका कांदा टाका तो परतला की टोमॅटो टाका
  3. नंतर. सगळ्या भाज्या टाका वाटलॆला मसाला १चमचा दही टाकून परता
  4. मग तिखट मीठ हळद बाकी मसाले टाकून. राइस टाका तो ५-७मी. परता
  5. मग २ग्लास पाणी टाका
  6. सोया साॅस रंग व कॆवडा एकत्र करा
  7. कुकर मधील पाणी आटल की
  8. रंगाचे मिश्रण राइस मध्ये घाला
  9. व कुकर चॆ झाकन लावून. २शिटि करून.
  10. :flushed: कोथींबीर. घालून डिश सवॅ करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर