Photo of Sweet Rose by Maya Ghuse at BetterButter
778
8
0.0(1)
0

Sweet Rose

Mar-25-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Sweet Rose कृती बद्दल

स्विट रोझ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मैदा 1 वाटी
  2. खोबरं 3-4 इंच
  3. तीळ 3 चमचे
  4. गूळ 3चमचे
  5. काजू 4-5
  6. बदाम 4-5
  7. विलायची पावडर अर्धा चमचा
  8. तूप 3 चमचे

सूचना

  1. मैदा चाळून घ्यावा,चिमूटभर मिठ टाकून पाण्याने भिजवून ठेवला, अर्ध्या भागात केसरी रंग टाकला
  2. खोबर, तीळ, काजू, बदाम,गूळ घेतले
  3. मिक्सरमधून वाटून घेतले ,विलायची पावडर मिसळवली
  4. 10मी.ने मैद्याच्या 3 गोल आकारात पूर्या लाटून घेतल्या
  5. सर्वात मोठी, मध्यम आणि लहान अश्या सर्व पूर्या ठेवून त्यात सारण भरून घेतले
  6. लहान पूरीकडून रोल करत आणला
  7. गुलाबाचे फूल तयार झाले
  8. अशी सर्व फूले तयार केली व चाळणीत वाफवून घेतले
  9. हिरव्या वाटाण्यावर तिखट, मीठ, लिंबाचा रस टाकून फूलाबरोबर सर्व्ह केले ,फूलांवर गरम गरम तूप टाकले.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Mar-25-2018
Chayya Bari   Mar-25-2018

मस्त nice progress maya! Looks inviting!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर