शेवटी भाताचा थर (layer) त्यावर मीठ, बटर, १ टीस्पून लिंबूचा रस,केशर दुध,काजू टाका.नंतर उलटणी उलटी करून त्याच्या साह्याने उभी छिद्र (Vertical hole) पाडा भाताला, त्या प्रत्येक छिद्रात उरलेले एक-एक टीस्पून लिंबू रस,केशर,बटर.तूप,चिकन ग्रेव्ही टाका.(ग्रेव्ही कमी असेल तर त्यात थोड पाणी टाकून एक उकळी आण आणि मग ते पाणी त्या प्रत्येक छिद्रात टाका) कारण भात अर्धवट शिजलेला असतो.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा