Photo of Moong Pakoda by Archana Lokhande at BetterButter
537
8
0.0(0)
0

मुग पकोडा

Mar-25-2018
Archana Lokhande
240 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुग पकोडा कृती बद्दल

मुग पकोडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • ब्लेंडींग
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मुग १ वाटी (३-४ तास भिजवलेले)
  2. बेसन १ वाटी
  3. जिरे पूड १ चमचा
  4. धनेपुड १ चमचा
  5. काळी मिरेपूड १/२ चमचा
  6. लाल तिखट १ चमचा
  7. हळद १/२ चमचा
  8. आल-लसूण पेस्ट १ चमचा
  9. कोथिंबिर
  10. मीठ
  11. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. भिजलेली मुग मिक्सरवर वाटून घ्यावे.
  2. आता एका वाडग्यात वाटलेले मुग,बेसन,जिरेपुड,धनेपुड,मिरेपूड, तिखट, हळद,लसूण पेस्ट, मीठ आणि कोथिंबीर घालून सर्व छान मिक्स करून घ्यावे.
  3. कढईत तेल गरम करून घ्यावे.
  4. दोन चमचे गरम तेल पकोड्याच्या मिश्रणात घालून मिक्स करून घ्यावे.
  5. कढईतील गरम तेलात मिश्रणाचे पकोडे सोडून तळून घ्यावेत.
  6. तयार मुग पकोडा आवडत्या चटणी किंवा साँस बरोबर सर्व्ह करावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर