Photo of samosa by Neeta Mohite at BetterButter
1110
4
0.0(0)
0

समोसे

Mar-25-2018
Neeta Mohite
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

समोसे कृती बद्दल

samosa

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 5

  1. दोन कप मैदा
  2.  एक मोठा चमचा दही
  3. एक मोठा चमचा तूप
  4. अर्धा चमचा बेकिंग पूड किंवा चिमुटभर सोडा
  5. एक चमचा मीठ .
  6. सारण :-
  7. एक कप मटार वाफवलेले
  8. चार बटाटे उकडून बारीक चिरून
  9. एक चमचा मीठ
  10. एक कांदा + कोथिंबीर एक मुठ + एक चमचा गरम  मसाला + पाच-सहा मिरच्या यांचं मिश्रण
  11. एक मोठा चमचा तेल 

सूचना

  1. तेल गरम करून त्यातच टोमाटो चिरून घालावे .  कडेनं तेल सुटेपर्यंत परतावं .  त्यातच वाटण घालून परतावं 
  2. खरपूस झालं की बंद करावा व मिश्रण थोडं चिरडून त्यात मटार , बटाटे , मीठ घालावं व सगळं नीट कालवावं .  
  3. मैदा , मीठ , बेकिंग पूड , सोडा एकत्र चाळावं .  तूप घालून चांगलं चोळावं . 
  4. त्यातच मग दही घालावं व लागेल तसं पाणी घालून मऊ पीठ भिजवावं .  अर्धा तास झाकून ठेवावं . 
  5. नंतर पुन्हा एकदा मळून त्याचे मोठया पुरीसाठी करतो एवढे साधारण वीस-पंचवीस गोळे करून लाटून घ्यावे . 
  6. प्रत्येक पुरीचे दोन भाग करावेत .  अर्ध्या भागाचा कोन करून सारण भरून तोंड बंद करावं .  (पाणी लावून चिकटवावं) . 
  7. नंतर गरम तेलात बदामी रंगावर तळावेत .  चाट करताना मधोमध फोडून कांदा , चटणी , शेव घालून दयावं 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर