Photo of Chocolate pestry by Aarti Nijapkar at BetterButter
1881
7
0.0(1)
0

Chocolate pestry

Mar-25-2018
Aarti Nijapkar
50 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Chocolate pestry कृती बद्दल

चॉकलेट पेस्ट्री सर्वाना आवडणारी चॉकलेट स्पॉंज बनवून मग आपण क्रीम व गनाश चॉकलेट ने आयसिंग व सजावट करू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • अमेरीकन
  • व्हिस्कीन्ग
  • बेकिंग
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 8

  1. चॉकलेट स्पॉंज
  2. बटर ६० ग्रॅम
  3. कॉंडेज्ड मिल्क १८० ग्रॅम
  4. दूध १/२ कप
  5. मैदा १ १/२ कप
  6. बेकिंग पावडर १/२ लहान चमचा
  7. बेकिंग पावडर १/२ लहान चमचा
  8. वेनीला इसेन्स १ लहान चमचा
  9. फ्रुट सोडा १ मोठा चमचा
  10. पाणी २ मोठे चमचे
  11. चॉकलेट केक क्रीम
  12. व्हिस्क केलेलं क्रीम
  13. चॉकलेट गनाश
  14. चॉकलेट गनाश
  15. फ्रेश क्रीम १०० मिली
  16. डार्क चॉकलेट २०० ग्रॅम
  17. दूध २ मोठे चमचा

सूचना

  1. ओव्हन १८०* से वर गरम करत ठेवा बेकिंग ट्रे ला ग्रीस करा व मैदा शिंपडून घ्या
  2. मैदा , बेकिंग सोडा , बेकिंग पावडर , किंचित मीठ , कोको पावडर घालून एकत्र करून ठेवा
  3. एका बाउल मध्ये बटर व कॉंडेज्ड मिल्क व्हिस्क करा क्रीम होईपर्यंत व्हिस्क करा
  4. आता मैद्याचं मिश्रण घालून एकजीव करून घ्या आता दूध घालून व्हिस्क करून घ्या
  5. पाण्यात फ्रुट सॉल्ट घालून लगेचच मिश्रणात घाला व एकजीव करून घ्या व्हिस्क करू नका
  6. तयार मिश्रण ट्रे मध्ये घालून ओव्हन मध्ये ठेवून १८०* से वर २० ते २५ मिनिटे बेक करून घ्या
  7. बेक झाल्यावर केक गार करून घ्या
  8. चॉकलेट स्पॉंज घेऊन मधून कापून घ्या साखरेच्या पाणी शिंपडून घ्या मग चॉकलेट क्रीम लावून घ्या केक पॅलेट ने असे २ ते ३ थर करून घ्या
  9. फ्रीज मध्ये सेट करायला ठेवा १० मिनिटे
  10. आता केक वर चॉकलेट गनाश वर घाला पसरवून पुन्हा सेट करून घ्या
  11. तयार केक वर क्रीम ने ड्रॉप देऊन वर चेरी ठेवा व चॉकलेट स्टिक लावा
  12. आता कापून त्याच्या पेस्ट्री बनवून घ्या
  13. थंड करून सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Mar-25-2018
Nayana Palav   Mar-25-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर