मुख्यपृष्ठ / पाककृती / चीज चीली टोस्ट

Photo of Cheeschilitost by   at BetterButter
292
3
0(0)
0

चीज चीली टोस्ट

Mar-25-2018
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीज चीली टोस्ट कृती बद्दल

फेड आले आहे मुलान साठी आणी फेड साठी केल छोटि पाटि:smiley:

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इटालियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बेड१ पेकट
  2. चीज २कप खिसून
  3. दुध १/२ कप
  4. चीलीफ्लेग२ चमचा
  5. ओरेगानो२ चमचा
  6. लसूण पेस्ट १चमचा
  7. बटर१५० गा्म

सूचना

  1. चीज,बटर आणि बेड आणि लसूण पेस्ट
  2. चीलीफफ्लेग, ओरेगानो, दूध
  3. जीरे बारीक चिरलेल
  4. दूध,चीलीफ्लेग,चीज, ओरेगानो एकत्र करून उकडून घ्यावे
  5. उकळून घ्यावे
  6. बेड वर हा मिश्रण लावून चीज पण लावून धावे
  7. मग नोनस्टिक तवा मधे ठेवा
  8. उचलून बधा
  9. ढाकणे लावून धावे
  10. चीज मेल्ट झालं की तयार चीलीफ्लेग टाकून झालं

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर