मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्लुबेरी चीझकेक

Photo of Bluberry cheescake by Aarti Nijapkar at BetterButter
482
4
0.0(0)
0

ब्लुबेरी चीझकेक

Mar-25-2018
Aarti Nijapkar
60 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्लुबेरी चीझकेक कृती बद्दल

ब्लुबेरी चीझकेक माझा खूप आवडता ह्याची चव फार सुंदर पण बेक केलेला फ्रोझन नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • अमेरीकन
  • व्हिस्कीन्ग
  • बेकिंग
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बिस्किटे जायजेस्टिव किंवा कोणतेही
  2. मध    २ चमचे 
  3. वितळवून घेतलेले बटर  १/४ कप
  4. क्रीम चीज    ४०० ग्रॅम 
  5. पावडर साखर   १०० ग्रॅम 
  6. फ्रेश क्रीम         २०० ग्रॅम 
  7. कोर्न स्टार्च        २ चमचे
  8. वेनिला इसेन्स    १ चमचा
  9. ब्लूबेरी पल्प       १ कप

सूचना

  1. १८० * से.वर ओवन गरम करुन घ्या.
  2. आता सर्व प्रथम चीजकेकचा बेस बनविण्यासाठी  बिस्किटे चुरा करा त्यात मध व बटर घालून एकजीव करुन घ्या. गोलाकार केकचा टिनमध्ये हे बिस्किटाचे मिश्रण  घालून सर्वत्र पसरवून थोडसं दाबा मग प्रीहिटेड ओवन मध्ये १ ते २ मिनिटे. बेक करुन घ्या
  3. आता एका खोलगट भांड्यात क्रीम चीज घालून व्यवस्थित  बीट (व्हिस्क) करुन घ्या मऊसर होईपर्यंत
  4. मग पावडर साखर,कोर्न स्टार्च,वेनिला इसेन्स,  घालून पुन्हा १ ते २ मिनिटे. बीट करा
  5. आता फ्रेश क्रीम घालून मिश्रण एकजीव करुन घ्या
  6. तयार मिश्रण टिनमध्ये अर्ध्या पेक्षा कमी घाला मग त्यावर ब्लूबेरी पल्प सर्वत्र पसरवून घ्या 
  7. आता उरलेले मिश्रण घाला स्पॕचूलाने मिश्रण व्यवस्थित  पसरवून घ्या
  8. आता एका दुसऱ्या चौकोनी ट्रे मध्ये पाणी घाला व तो ट्रे प्रीहिटेड ओवन मध्ये  ठेवा मग त्यात चीजकेकचा टिन ठेवा आणि १८०* से वर ४० ते ४५ मिनिटे. डबल बाॕयलींग वर बेक करा
  9. केक टेस्टरच्या किंवा वूड पीक्सच्या साहाय्याने चीजकेक तपासून बघा. तयार चीजकेक थोडा गार करुन घ्या मग त्यावर  ब्लूबेरी पल्प घाला आणि सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर