Photo of Stuff egg by Poonam Nikam at BetterButter
528
3
0.0(0)
0

स्टफ एग

Mar-25-2018
Poonam Nikam
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफ एग कृती बद्दल

पार्टी साठी स्टार्टर रेसीपी!

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अंडी दोन
  2. कांदा १
  3. टोमॅटो १
  4. तिखट मसाला १/२
  5. चाट मसाला १/४
  6. कोथंबीर
  7. मीठ
  8. हळद
  9. तेल

सूचना

  1. अंडी उकडुन घ्या
  2. सोलुन मधोमध चीरुन पिवळा बलक काढुन घ्या
  3. कांदा टोमॅटो कोथंबीर बारीक चीरुन घ्या
  4. कढईत २ टि. तेल टाकुन कांदा टोमॅटो परतुन घ्या
  5. वरुन हळद मीठ तिखट मसाला टाकुन परता
  6. आता बलक टाकुन परता हे मिश्रण थंड झाल्यावर अंड्यात भरा
  7. वरुन चाट मसाला टाकुन सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर