मुख्यपृष्ठ / पाककृती / Suji schezwan ball's

Photo of Suji schezwan ball's by Poonam Nikam at BetterButter
28
12
0.0(5)
0

Suji schezwan ball's

Mar-25-2018
Poonam Nikam
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • फ्रायिंग
 • अॅपिटायजर
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. रवा १वाटी
 2. बटाटा
 3. मुग
 4. गाजर
 5. शीमला मिरची
 6. शेजवान चटनी
 7. ओरेगानो
 8. चिलीफ्लेक्स
 9. मीठ
 10. हळद
 11. तूल

सूचना

 1. पॅन मद्धे दिड ग्लास पाणि ओता गरम झाल्यावर मीठ टाका
 2. आता रवा टाकुन चांगले मिक्स करा
 3. रव्याचा घट्ट गोळा तयार झाल्यावर थंड करायला ठेवा
 4. बटाटा उकडुन स्मॅश करुन ठेवा
 5. मुग किंवा वटाणा ब्रोकोली ,गाजर,शिमला मिरची एका बाऊल मद्धे मिक्स करा
 6. त्यात मीठ ओरेगानो,चीलीफ्लेक्स,,शेजवानचटनी एकत्र मिक्स करा त्यातच बटाटा स्मॅश करुन गोळे तयार करा
 7. आता रव्याच्या घट्ट पिठाची एक एक करुन गोळी तयार करुन घ्या
 8. त्याची पारी बनवुन बटाट्याचा गोळा भरुन बंद करा
 9. कढईत तेल गरम झाल्यावर एकएक सोडुन लालसर तळुन घ्या
 10. चटनी किंवा मेयोनीज बरोबर खायला द्या

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Shalini Diwan
Apr-01-2018
Shalini Diwan   Apr-01-2018

Chan

Seeta More
Mar-26-2018
Seeta More   Mar-26-2018

Farch chan

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर