मुख्यपृष्ठ / पाककृती / Daal masala

Photo of Daal masala by deepali oak at BetterButter
0
5
5(2)
0

Daal masala

Mar-25-2018
deepali oak
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Daal masala कृती बद्दल

पार्टीसाठी नेहमी नेहमी दाल तडका करण्यापेक्षा हा प्रकार करून एक वेगळी चव अनुभवता येईल.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. १ते दीडवाटी तुरडाळ ऊकडुन
 2. ३कांदे
 3. २ टोमॅटो
 4. कढीपत्ता पाने ७-८
 5. बटर पाव वाटी
 6. तेल २ चमचे
 7. आले लसूण पेस्ट १ मोठा चमचा
 8. जीरे मोहरी
 9. जरा जास्त हिंग व हळद
 10. मालवणी मसाला किंवा लाल तिखट२ चमचे
 11. कोणताही सब्जी मसाला १ मोठा चमचा
 12. खोबरे किसुन व कोथिंबीर
 13. पाणी
 14. मीठ

सूचना

 1. पातेलीत तेल व बटर घाला
 2. जीरे मोहरी कढीपत्ता घाला
 3. आले लसूण पेस्ट घाला
 4. बारिक चिरून टोमॅटो व ऊभे चीरलेले कांदे घालून परता
 5. मालवणी मसाला सब्जी मसाला घाला
 6. हिंग हळद घाला
 7. आता डाळ घाला
 8. पाणी व मीठ घाला
 9. ऊकळले कि खोबरे व कोथिंबीर घाला

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sumitra Patil
Mar-26-2018
Sumitra Patil   Mar-26-2018

सुपर

Anvita Amit
Mar-25-2018
Anvita Amit   Mar-25-2018

bharich...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर