BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Panjabi dish chole bhture

Photo of Panjabi dish chole bhture by tejswini dhopte at BetterButter
322
4
5(1)
0

Panjabi dish chole bhture

Mar-25-2018
tejswini dhopte
2 मिनिटे
तयारीची वेळ
1 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • डिनर पार्टी
 • पंजाबी
 • पॅन फ्रायिंग
 • प्रेशर कूक
 • फ्रायिंग
 • सौटेइंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. १पाव काबुली चनॆ
 2. २कांदॆ
 3. २टोमॅटो
 4. १इंच कलमी ५-७ मिरॆ
 5. २चमचॆ आल लसूण पॆस्ट
 6. २ तॆज पान, तॆल
 7. तिखट मीठ हळद काळा मसाला धनॆ जिरॆ पुड
 8. कोथींबीर
 9. १/२किलो मॆदा
 10. १/२वाटी आंबट दही
 11. १/२वाटी गरम तॆल मोहन करीता
 12. मीठ
 13. पाणी

सूचना

 1. रात्री छोलॆ भिजवून घ्यावे दुसऱ्या दिवशी कुकर ला २शिटि करुन घॆणॆ
 2. कांदा टोमॅटो चा पॆस्ट करावे त्यातच कलमी मिरॆ पण टाकावे
 3. एका पॅन मध्ये तॆल टाकावे त्यात तॆज पान कॆलॆला पॆस्ट आल लसूण पॆस्ट टाकून. परतावॆ
 4. नंतर. तिखट मीठ बाकी मसाले टाकून. छोलॆ टाकून. १/२ग्लास पाणी टाकून ५-७मी.वाफ काढून. घ्यावी :stuck_out_tongue_winking_eye: की छोलॆ रॆडी
 5. भटुरॆ.।,,,,:::::::::::::
 6. मेदा गाळून घ्यावा त्यात मीठ दही मोहन टाकून. मिक्स करून लागले तॆवढॆ पाणी घॆवुन मळून गोळा तयार करावा आणि फरमिट होण्यासाठी २-३तास ठेवावॆ.
 7. आणि आयत्या वॆळॆला गेला गरम छोलॆ भटुरॆ कि मजा घ्यायची :stuck_out_tongue_winking_eye: :stuck_out_tongue_winking_eye: :stuck_out_tongue_winking_eye: :smile: :smile:

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nitin Dhopte
Mar-25-2018
Nitin Dhopte   Mar-25-2018

all time fevrt

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर