Photo of Healthy white sauce pasta by Renu Chandratre at BetterButter
1035
6
0.0(1)
0

Healthy white sauce pasta

Mar-26-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Healthy white sauce pasta कृती बद्दल

व्हाइट सॉस पास्ता मुलांना फार आवडतो पण त्यात मैदा असल्याने तब्बयेती साठी तो बरा नाही , है पास्ता मी गव्हा च्या पीठाने बनावला आहे , चविला पण मस्स्त एंड तब्बयेती ला ऊत्तम

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • फ्युजन
  • सिमरिंग
  • व्हिस्कीन्ग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एल्बो पास्ता 2 कप
  2. दूध 4 कप
  3. गव्हा च पीठ 1 मोठा चमचा
  4. बटर 1 मोठा चमचा
  5. काली मिर्च पाउडर 1/2 चमचा
  6. मीठ चविनुसार
  7. मिक्स्ड हर्ब्स 1/2 चमचा
  8. किसलेला चीज़ 1 मोठा चमचा
  9. बारीक़ चिरलेल्या मिक्स भाज्या 1 कप

सूचना

  1. सर्व प्रथम 5 ते6 कप पाणी गरम करा आणि 5 मिंट पास्ता बॉईल करून घ्या
  2. पास्ता गरम पाण्यातुन बाहेर खाधुन घ्या आणि त्यावर जरा बटर किंवा तेल लावा , ज्याने ते आप्सात चिटकत नहीं
  3. एका पैन मधे बटर गरम करा आणि गव्हा च पीठ 2 मिंट भाजून घ्या
  4. आता पीठात ठण्ड दूध, मीठ, काली मिर्च पाउडर , अणि मिक्स्ड हर्ब्स , व्यवस्थीत मिक्स करा
  5. सतत हालवत रहा आणि मिश्रण एकजीव होयपर्यंत शिजवून घ्या
  6. एका दुसऱ्या पैन मधे मिक्स भाज्या बटर वर ज़रा वेळ परतून घ्या आणि बाजूला ठेवा
  7. आता ह्यात शिजलेला पास्ता आणि चीज़ ऐड करा , हल्क्या हाताने मुक्स करा
  8. परतलेल्या भाज्या वेळे वर मिक्स करा
  9. आणि लगेच गरमा गरम सेर्व्ह करा हेल्दी व्हाइट सॉस पास्ता

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Neha Santoshwar
Mar-26-2018
Neha Santoshwar   Mar-26-2018

Waah mst :ok_hand::ok_hand:

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर