Photo of Baked Chocolate Wrap by Renu Chandratre at BetterButter
470
11
0.0(1)
0

Baked Chocolate Wrap

Mar-26-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्युजन
  • बेकिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 2

  1. मैदा 1 कप
  2. तेल 1 मोठा चमचा
  3. चिमुट भर मीठ
  4. बेकिंग सोडा 1 चमचा
  5. दूध 1/2 कप
  6. चोकोलेट बार / कैडबरी 1 मोठी वाली

सूचना

  1. सर्व प्रथम एका मिक्सिंग बाउल मधे , मैदा ,तेल, मीठ ,बेकिंग सोडा व्यवस्थीत मिक्स करा
  2. दूध टाकून घट्ट पीठ तयार करा
  3. तयार पीठाची जरा जाड्सर पोळी लाटा
  4. त्याचा माधोमध चोकोलेट बार / कैडबरी ठेवा
  5. चॉकोलेट च्या बाजूला , पोळी वर सूरीनी 8 ते 10 अढ़वे काप करा
  6. अता एक एक काप उचला आणि एका नंतर एक (ऑल्टरनेट) ठेवत जा
  7. या प्रकारे चोकोलेट कव्हर होत जाईल
  8. या प्रकारे सर्व बाजूनी चोकोलेट का कव्हर करा
  9. ओवन का 200 डिग्री वर प्रीहीट करा
  10. चोकोलेट रॅप ला बेकिंग ट्रे वर ठेवा आणि 200 डिग्री वर 10 मिंट बेक करा
  11. बेक्ड चोकोलेट रॅप तयार आहे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Neha Santoshwar
Mar-26-2018
Neha Santoshwar   Mar-26-2018

Very nice :ok_hand:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर