मुख्यपृष्ठ / पाककृती / Biscuit chocolate energy bar sandwhich

Photo of Biscuit chocolate energy bar sandwhich by Rohini Rathi at BetterButter
930
8
0.0(1)
0

Biscuit chocolate energy bar sandwhich

Mar-26-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. डार्क चॉकलेट 50 ग्राम
  2. बटर एक टेबल स्पून
  3. मारी बिस्कीट एक पाकीट
  4. एनर्जी बारसाठी
  5. खजूर 15 ते 20
  6. किसलेले खोबरे अर्धा कप
  7. दळलेली खारीक अर्धा कप
  8. सुकामेवा आवडीप्रमाणे अर्धा कप

सूचना

  1. एनर्जी बार बनविण्यासाठी सर्वप्रथम खजूर च्या बिया काढून घ्याव्यात व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  2. नंतर बारीक वाटलेल्या खजूर मध्ये बारीक कापलेली सर्व सुकामेवा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  3. मिश्रणाचे छोटे छोटे चपटे बॉल्स बनवून घ्यावे
  4. डबल बॉयलर पद्धतीने डार्क चॉकलेट व बटर वितळवून घ्यावे
  5. मारी बिस्कीट वितळलेल्या चॉकलेटचा मिश्रणात दोन्ही साईडने बुडवून घ्यावे
  6. एका प्लेट मध्ये सर्व चॉकलेट बिस्किटे ठेवून फ्रिजमध्ये 15 ते 20 मिनिटे ठेवावे
  7. फ्रीजमधून काढल्यानंतर दोन बिस्किटांच्या मध्ये एनर्जी बार सँडविच करावे
  8. अशाप्रकारे तयार बिस्कीट चॉकलेट एनर्जी बार सँडविच सर्व करावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Neha Santoshwar
Mar-26-2018
Neha Santoshwar   Mar-26-2018

Mst

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर