Photo of Sukha bhel by deepali oak at BetterButter
1259
11
0.0(5)
0

Sukha bhel

Mar-26-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 3

  1. कुरमुरे चीवडा पाकिट १
  2. २ कांदे बारीकसा चीरून
  3. १ टोमॅटोपण चीरून
  4. हिरवी मिरची २/३ चीरून
  5. कैरी बारिक चीरून
  6. साखर व मीठ
  7. कोथिंबीर चीरून

सूचना

  1. एका पातेलीत चीवडा सोडुन सर्व छान मिक्स करा
  2. जरा पाणी सुटले की चीवडा घालून कालवा
  3. वरून कोथिंबीर घालून खाऊ घाला

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Mar-26-2018
Poonam Nikam   Mar-26-2018

chatpatit

Sumitra Patil
Mar-26-2018
Sumitra Patil   Mar-26-2018

सही

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर