455
3
0.0(1)
0

Sadabahar Cutlets

Mar-26-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. तयार शिजवलेला भात – एक वाटी
  2. सुक्या वाटाण्यांची उसळ – एक वाटी
  3. थोडेसे मक्याचे (स्वीट कॉर्न) दाणे
  4. चार ब्रेडचे स्लाईस, 
  5. उकडलेला एक बटाटा किसून
  6. वाफवलेला कोबी,गाजर – एक वाटी
  7. मोठे कांदे – दोन
  8. आले – एक इंच, हिरव्या मिरच्या – चार-पाच
  9. हरभरा डाळीचे पीठ – २-३ चमचे, , थोडा रवा
  10. चवीपुरते मीठ

सूचना

  1. सर्वप्रथम कांदा बारीक चिरुन घ्यावा. आले व मिरच्याही बारीक चिरून घ्याव्यात
  2. ब्रेड मिक्सरमध्ये बारीक चुरा करावा
  3. चिरलेला कांदा थोड्या तेलावर परतवून घ्यावा. 
  4. त्यात आले व मिरच्या घालून खमंग परतावे.
  5. एका भांड्यात रवा सोडून सर्व वस्तू एकत्र मिश्रण करून घेणे
  6. या मिश्रणाचे लिंबाएवढे गोळे तयार करावेत.
  7. छोट्या डिशमध्ये थोडासा रवा घेऊन वरील तयार केलेल्या मिश्रणाचा एक गोळा त्यात ठेवून बोटांनी जरा चपटा करावा. 
  8. वरही थोडा रवा घालावा व कागदावर उपडे करावे, म्हणजे छान गोल आकाराचे कटलेट तयार होईल.
  9. त्याच्या कडाही रव्यात घोळाव्यात. ३-४ कटलेट तयार झाली की तव्यावर एक डाव तेल टाकून तांबूस रंग येईपर्यंत ती तळून घ्यावीत.
  10. चिंचेच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत ही कटलेट्स खावीत. छान लागतात.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Mar-28-2018
BetterButter Editorial   Mar-28-2018

Hi Shraddha, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर