मुख्यपृष्ठ / पाककृती / शेव बटाटा पुरी

Photo of Shev batata puri by Maya Joshi at BetterButter
893
5
0.0(0)
0

शेव बटाटा पुरी

Mar-26-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेव बटाटा पुरी कृती बद्दल

मुलांचा फार आवडता पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १२ कडक पुर्या.
  2. १ वाटी बारिक शेव
  3. १ वाटी चिरलेला कांदा व कैरी
  4. २ उकडून चूरलेले बटाटे
  5. पुदीना कोथींबीर हि.मिरची चटणी.
  6. चिंच व खाजूर भिजवून केलेली चटणी
  7. चिरलेली कोथींबीर

सूचना

  1. प्लेटमध्ये कडक पुय्रा मांडा.
  2. त्यावर चुरलेला बटाटा ठेवा.
  3. कांदा कैरी घाला.
  4. दोन्ही चटण्या घाला.
  5. बारिक शेव व कोथींबीर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर