Photo of Panir chila mix dalicha by tejswini dhopte at BetterButter
1012
7
0.0(3)
0

Panir chila mix dalicha

Mar-26-2018
tejswini dhopte
60 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मिक्स दाळ २वाटि ,( मुगांची उडद मसुर)
  2. १वाटी तांदूळ
  3. ४-५ मिरच्या
  4. १/२वाटी कोथींबीर
  5. १/२पनीर किसलॆला
  6. मीठ
  7. तॆल

सूचना

  1. सगळं दाळ आणि तादूळ आदल्या दिवशी भिजत घालून. ५-६तासानॆ बारीक. करून फरमिट करून घ्यावे
  2. दुसरा दिवशी मिरची कोथिंबीर ची पॆस्ट करून. मिश्रणात टाकावी
  3. मीठ टाकून. छान फॆटुन घ्यावे
  4. दोसा तवावर मिश्रण टाकून. चिला बनवावा
  5. चिल्याचा मधोमध किसलॆला पनीर टाकून.
  6. कायमग मूलांना जॅम सोबत वगैरे खाऊ घालावे :stuck_out_tongue_winking_eye: :blush: :blush: :blush:

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Urwashi Thote
Mar-29-2018
Urwashi Thote   Mar-29-2018

Sundar

Karishma Madankar
Mar-26-2018
Karishma Madankar   Mar-26-2018

खूप छान

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर