BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Dahi butter

Photo of Dahi butter by deepali oak at BetterButter
0
10
5(1)
0

Dahi butter

Mar-26-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Dahi butter कृती बद्दल

दही वडे सारखाच पण हटके चव आणि झटपट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 3

  1. जीरा बटर पॅकेट १
  2. काळीमीरि पावडर
  3. चाट मसाला
  4. दही अर्धाकिलो
  5. पीठी साखर दह्याच्या अंबटपणा नुसार
  6. पाणि

सूचना

  1. एका पातेलीत पाणी गरम करत ठेवा
  2. एका बाऊल मध्ये दही व साखर मिक्स करा
  3. आता पातेलीतील गरम पाण्यात बटर बुडवा
  4. बटरचे चमच्याने सर्व पाणी दाबून प्लेट मध्दे घ्या
  5. गोड केलेले दही बटर वर पसरवा
  6. वरून तिखट काळीमीरी पावडर व चाट मसाला पसरवा तय्यार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Mar-26-2018
samina shaikh   Mar-26-2018

मस्तच

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर