BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज फ्रँकी

Photo of Veg frankie by Maya Joshi at BetterButter
1
6
0(0)
0

व्हेज फ्रँकी

Mar-26-2018
Maya Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज फ्रँकी कृती बद्दल

मुलांचे आतिशय आवडते

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ बटाटे उकडून चूरुन
  2. 2 चमचे फ्रँकी मसाला.
  3. चीरलेला कांदा कोथींबीर.
  4. किसलेले चिज
  5. १ वाटी मैदा तेल, मिठ घालून मळलेला

सूचना

  1. बटाटे, मसाला ,कोथीबीर मिक्स करा.
  2. किसलेले चिज घाला.
  3. पीठाचे गोळे काढून मोठी पोळी लाटा.
  4. तव्यावर भाजा.
  5. भाजी भरा.
  6. रोल करा.
  7. परत तव्यावर लोणी टाकून शेका.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर