Photo of CARROT halwa by Priyanka Gend at BetterButter
840
4
0.0(0)
0

गाजर हलवा

Mar-26-2018
Priyanka Gend
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर हलवा कृती बद्दल

गाजर हलवा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. गाजर अर्धा किलो
  2. मावा एक वाटी
  3. साखर दोन वाट्या
  4. काजू, बदाम प्रत्येकी 5
  5. दोन कप दूध
  6. एक वाटी तूप
  7. मनुके
  8. वेलची पूड

सूचना

  1. गाजत स्वच्छ धुणून खिसून घ्यावेत
  2. गॅस चालू करून आधी तुपात काजू बदामाचे तुकडे भाजून घ्यावेत
  3. आता नॉन स्टिक कढई मध्ये खिसलेल गाजर टाकावे व सारखे हलवत राहवे
  4. आता गाजराच्या खिसामध्ये तूप टाकून हलवावे. व साखर टाकून थोडा वेळ झाकून ठेवावे
  5. 5 मिनिटानंतर त्यात दूध टाकून दूध आटे पर्यंत शिजव्हावे
  6. आता त्यात मावा टाकून निट हलावून घ्यावे व त्यात भाजलेल काजू बदाम व मनुके टाकावेत
  7. शेवटी वेलची पूड टाकावी
  8. जाला हलवा तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर