मुख्यपृष्ठ / पाककृती / काळी खजूर व काळी द्राक्षे यांचा जॅम

Photo of BLACK dates and black greps jam by Priyanka Gend at BetterButter
1176
3
0.0(0)
0

काळी खजूर व काळी द्राक्षे यांचा जॅम

Mar-26-2018
Priyanka Gend
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काळी खजूर व काळी द्राक्षे यांचा जॅम कृती बद्दल

जॅम

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. 10 काळी खजूर व 5 काळे द्राक्षे
  2. साखर 1 वाटी
  3. 2 चमचे मध

सूचना

  1. प्रथम खजुरातले बी काढून 10 मिनीट पाण्यात भिजत ठेवावेत
  2. नंतर खजूर मिक्सरमध्ये बरील पेस्ट करून घेणे
  3. द्राक्षे मिक्सर मधून जुस करून घ्यावेत
  4. आता नॉन स्टिक कढई मद्धे खजूर ची पेस्ट व द्राक्षाचा जुस टाकून हलवावे
  5. नंतर त्यात साखर टाकून फेटत राहावे
  6. आता त्यात थोडा मध घाला
  7. जशी जशी साखर वितळत जाईल तास जॅम मस्त घट्ट व जेली सारखा बनेल
  8. जॅम फ्रीज मध्ये 30 मिनिटे सेट होऊन द्यावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर