BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Chocolate Halwa

0
4
2(1)
0

Chocolate Halwa

Mar-26-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी रवा
  2. 1/2 वाटी तूप
  3. 1/2 वाटी साखर
  4. 2 टेबलस्पून कोको पावडर
  5. 2 वाटी पाणी
  6. बदामाचे काप/ किसमिस व चाॅकलेट चिप्स सजावटीसाठी

सूचना

  1. एका कढईत शिऱ्यासाठी करतो तसा रवा तुपावर खमंग भाजून घ्यावा . 
  2. एका बाजूला पाणी उकळायला ठेवावे
  3. रवा एकदम सुगंध दरवळे पर्यंत मस्तपैकी भाजावा.
  4. आता त्यात कोको पावडर घालून खमंग परतावे
  5. नंतर हळूहळू उकळलेले पाणी सावकाश पणे रव्यावर ओतून व्यवस्थित ढवळून घ्यावे
  6. गॅस मंद आचेवर करून साखर घालावी व साखर वितळे पर्यंत शिरा ढवळत राहावे.
  7. साखर विरघळली की कढईवर झाकण ठेवून 2/3 मिनिटे दणदणीत वाफ काढावी.
  8. चाॅकलेट शिरा एका बाऊल मध्ये काढून त्यावर बदामाचे काप, किसमिस व चाॅकलेट चिप्स घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Mar-28-2018
BetterButter Editorial   Mar-28-2018

Hi Shraddha, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at [email protected] so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर