BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Malai kulfi

Photo of Malai kulfi by Teesha Vanikar at BetterButter
0
6
0(0)
0

Malai kulfi

Mar-26-2018
Teesha Vanikar
300 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Malai kulfi कृती बद्दल

उन्हाळा सुरु झालाय तेव्हा थंड थंड कुल्फी झालीच पाहीजे

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किड्स रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • फ्रिजिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. १/२ ली घट्ट दुध
 2. २५० ग्र. साखरआवडीनुसार कमी जास्त
 3. ३चमचे दुध पावडर
 4. वेलची पुड व ड्रायफ्रुट

सूचना

 1. दुध तापवायला ठेवतानां थोडे दुध बाजुला काढुन त्यात दुध पावडर घातली
 2. दोन्ही दुध मिक्स करुन सतत ढवळुन दुध आटवुन घेतले
 3. त्यात साखर ,वेलची पुड व ड्रायफ्रुट्स घातले
 4. गँस बंद करुन दुध थंड होवु दिले
 5. चमच्याने दुध कुुल्फीच्या साच्यात ओतुन ५/६ तास सेट होण्यासाठी फ्रिजर मध्ये ठेवले
 6. ६ तासांनी थंड थंड कुल्फी तय्यार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर