मुख्यपृष्ठ / पाककृती / वेज कोल्हापूरी

Photo of Vag Kolhapuri by   at BetterButter
750
5
0.0(0)
0

वेज कोल्हापूरी

Mar-27-2018
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेज कोल्हापूरी कृती बद्दल

टिफिन ला माझा मुलगा आणी पति साठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • पंजाबी
  • शॅलो  फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ केपसीकम
  2. १००गा्म फनसी(बीन्स)
  3. हिरव्या वाटण्याच्या १/२कप
  4. १०गा्म पनीर
  5. १बटाट
  6. फुल गोबी थोड
  7. १ कांदा
  8. १/२ पत्ता गोबी
  9. आलं लसूण पेस्ट २ चमचे
  10. लाल तिखट २ चमचे
  11. हळद १ चमचा
  12. घाणेजीरे पावडर ३ चमचे
  13. गरम मसाला १ चमचे
  14. कस्तुरीमेथी थोडं
  15. मीठ चवीनुसार
  16. काजू, मगजतरी बी थोडे

सूचना

  1. सगळे भाजी बारीक चिरून घ्यावा
  2. कांदा,टमाट, काजू मगजतरी बी लाल तिखट हळद धानजीर मीठ टाकून मिक्सर मधून बारीक पीसून द्यावे
  3. पीसून द्यावे
  4. पेन मधे तेल घेउन त्यात पेस्ट आणि हींग टाकून परतावे
  5. तेल सुटेपर्यंत परतावे
  6. भाजी टाकून स्लोगेस वर भाजून घेतली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर