Photo of Udeed vada sambar by samina shaikh at BetterButter
998
11
0.0(2)
0

Udeed vada sambar

Mar-27-2018
samina shaikh
30 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Udeed vada sambar कृती बद्दल

मिरची चे प्रमाण लहान मुलासाठी कमीच ठेवा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • साऊथ इंडियन
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 7

  1. अर्धा kl उडीद डाल ( 5तास भिज्वलेलि)
  2. 3 वाटी तूर डाल
  3. 3 टोम्याटो
  4. पाव चमचा आले लसुण पेस्ट
  5. तेल
  6. 8 हिरवी मिरची
  7. जिरे
  8. ब्रेड स्लाइस
  9. मीठ
  10. 1 चमचा लाल तिखट
  11. 3 चमचे साम्भर मसाला
  12. अर्धा चमचा साखर
  13. हळद

सूचना

  1. भीजव्लेली उड़द डाल मिक्सर ला वाटून घ्या(डाल वाटताना पाण्याचा वापर कमी करा)
  2. आता या मिश्रनात मिरची जिरे मीठ कोथम्बीर कढिपत्ता घाला
  3. कढईत तेल गरम करा
  4. आता वडे तळून घ्या
  5. साम्भर -:तूर डाल टोम्याटो आले लसुण लाल तिखट हळद घालून कूकर ला 3शिट्ट्या घ्या
  6. आता यात 3चमचे सम्भर मसाला थोडी साखर मीठ व पहिजे त्या प्रमाणात पाणी घाला
  7. एका पातेल्यात तेल घालून त्यात जिरे मोहरी कढिपत्ता घालून डालिचे मिश्रण घाला थोडी कोथम्बीर घालून उकली घ्या
  8. वडे साम्भर व ब्रेड सोबत सर्व करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Anvita Amit
Mar-27-2018
Anvita Amit   Mar-27-2018

superb

deepali oak
Mar-27-2018
deepali oak   Mar-27-2018

Nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर