Photo of Potato pakoda by deepali oak at BetterButter
1043
11
0.0(5)
0

Potato pakoda

Mar-27-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मध्यम आकाराचे बटाटे ४
  2. बेसन १ मोठ्ठी वाटी
  3. तांदळाचे पीठ पाव वाटी
  4. हिंग व हळद
  5. खायचा सोडा चीमुटभर (ऐच्छिक )
  6. पाणी
  7. तळणीसाठी तेल
  8. मीठ

सूचना

  1. बटाटे धुवुन त्याचे पातळ गोल चकत्या करा
  2. एका बाऊल मध्ये दोन्ही पीठे घ्या
  3. त्यात मीठ व ईतर साहित्य घाला
  4. सोडा नको असल्यास चमचाभर गरम तेल तापवून घाला
  5. पाणी घालून सरसरित पण घट्टसर पीठ भिजवून फेटून घ्या
  6. कढईत तेल तापत ठेवा
  7. आता मिश्रणात एक एक बटाट्याचे काप बुडवून तेलात सोडा
  8. छान तळून टिश्यू पेपरवर काढा
  9. लसूण चटणी सोबत खाऊ घाला

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Mar-28-2018
Poonam Nikam   Mar-28-2018

mala khup aavdtat

Chhaya Ainapure
Mar-27-2018
Chhaya Ainapure   Mar-27-2018

Surekh

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर