मुख्यपृष्ठ / पाककृती / हाका नुडल्स

Photo of Haka noodles by Maya Joshi at BetterButter
849
8
0.0(0)
0

हाका नुडल्स

Mar-27-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हाका नुडल्स कृती बद्दल

मुलाना आतिशय आवडणारे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • चायनीज
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ पँकेट हाका नुडल्स
  2. १,१/२ कप चिरलेल्ल्या गाजर, सि. मिरच्या , कोबी, पातीचा कांदा( २" लांब)
  3. चवीनुसार सोया, चिली साँस
  4. तेल.

सूचना

  1. हाका नुडल्स गरम पाण्यात टाका.
  2. पाणी काढा.
  3. गार पाणी ओता.
  4. थोडे तेल पसरवा.
  5. सर्व भाज्या तेलात ५ मिनिटे परता.
  6. नुडल्स घाला.
  7. चवीनुसार सोया, चिली साँस घाला.
  8. ढवळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर