Photo of Pakatli bor by Maya Ghuse at BetterButter
2322
4
0.0(2)
0

Pakatli bor

Mar-27-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Pakatli bor कृती बद्दल

पाकातली बोरं

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. वाळलेली बोरं 2 वाट्या
  2. गूळ 1 वाटी - किसून
  3. मिठ चिमूटभर

सूचना

  1. वाळलेली बोरं नीट धूवून घेतली
  2. पातेल्यात बोर, पाणी टाकून 1 उकळी घेतली
  3. गूळ घातला ,पाक होऊ दिला
  4. चिमूटभर मिठ घालून मिसळवून घेतली ,,गोड -आंबट बोरं तयार

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Mar-27-2018
tejswini dhopte   Mar-27-2018

Aahha mst

Chayya Bari
Mar-27-2018
Chayya Bari   Mar-27-2018

Shshsh..... Ass hotay,mast! My fav.

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर