मुख्यपृष्ठ / पाककृती / दलीया उपमा.

Photo of Daliya upama by Maya Joshi at BetterButter
748
5
0.0(0)
0

दलीया उपमा.

Mar-27-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दलीया उपमा. कृती बद्दल

हेल्दी उपमा मुलांना खुप आवडतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप दलीया.
  2. १,१/२ कप चिरलेला कांदा, टमाटर गाजर, व हि.वाटाणा.
  3. तेल, राई, हिंग , हळद, तिखट

सूचना

  1. तेलाची फोडणी करुन दलीया घाला.
  2. परता.
  3. भाज्या घाला.
  4. हळद, तिखाट, मिठ घाला.
  5. २ चमचे साखर घाला.
  6. पाणी घालून शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर