Photo of Pasta in red sauce with vegetables by Mrudula Ghose at BetterButter
864
3
0.0(0)
0

पास्ता

Mar-27-2018
Mrudula Ghose
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पास्ता कृती बद्दल

लहान मुलांना आवडनारा, म्हणून ह्यात ते खात नसलेले भाज्या पण टाकू शकतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • इटालियन
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 3

  1. १कप उकडलेला पास्ता
  2. १कप टोमॅटो प्यरी
  3. २कप मिक्स भाज्या(बब्रोकोली, लाल, पिवळी, हिरवी सिमला मिची्
  4. १टेबल स्पून तेल
  5. १टेबल स्पुन बटर
  6. २क्यूब चिज
  7. मिठ, ओरेगानो, चिली फ्लेक्स
  8. ३-४हिरव्या मिरच्या
  9. १स्पून बारीक चिरलेला लसूण
  10. २बारीक चिरलेला टोमॅटो
  11. १कांदा

सूचना

  1. प्रथम तेल व मिठ टाकून पास्ता उकडून घ्या व चाळून ठेवा
  2. पँन मधे तेलात लसूण परतून, कांदा गुलाबी रंगावर परतून , त्यात चिरलेला टोमॅटो व सगळ्या भाज्या टाकून , झाकण ठेवून थोड्या शिजवून घ्या.
  3. हिरव्या मिरच्या, व प्युरी घाला व मिठ, ओरेगानो, मिक्स करून पास्ता टाकून परता.
  4. चिज किसून घाला व झाकून मेल्ट होईपर्यत ठेवा.
  5. चिली फ्लेक्स व कोथिंबीर ने गार्नीश करून गार्लिक ब्रेड बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर