मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजराचा हलवा

Photo of Gajarach halava by Chhaya Paradhi at BetterButter
0
7
0(0)
0

गाजराचा हलवा

Mar-27-2018
Chhaya Paradhi
60 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजराचा हलवा कृती बद्दल

गाजराचा हलवा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. १किलो गाजर १/२कप कोमट दुध १/२कप साखर १/२कप कन्डेडमिल्क ४च काजु बदाम पावडर १च वेलची पुड २च साजुक तुप

सूचना

  1. ागाजर किसुन घ्या किसलेले गाजर तुपावर परता त्यात कोमट दुध घाला साखर व वेलचीची पावडर करून टाका कन्डेंडमिल्क घाला हलवा शिजवा घट्ट होत आल्यावर काजु बदाम पावडर व बेदाणे घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर