मुख्यपृष्ठ / पाककृती / कोकोनट मावा मोदक

Photo of Coconut mava modak by Teesha Vanikar at BetterButter
588
3
0.0(0)
0

कोकोनट मावा मोदक

Mar-27-2018
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोकोनट मावा मोदक कृती बद्दल

हे मोदक मी रुअफ्जाचा ट्विस्ट देवुन बनवले आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्युजन
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १/२ वाटी मावा
  2. १/२ वाटी खोबर्याचा किस
  3. १/२ वाटी पिठी साखर
  4. १/२ चमचा वेलची पुड
  5. २ चमचे रुअफ्जा

सूचना

  1. गरम मावा कढईत थोडा मोकळा करुन घ्या
  2. मावा बाजुला काढुन त्याच कढईत खोबर्याचा किस थोड परतुन घ्या
  3. खोबर्याचा किस हाताने बारीक चुरुन घ्या
  4. बाऊल मध्ये मावा,खोबर्याचा किस,व साखर मिक्स करुन घ्या
  5. मिश्रणाचे २ भाग करुन घ्या
  6. १ भागात रुअफ्जा मिक्स करा
  7. मोदकाच्या साच्यात अर्धे रुअफ्जाचे मिश्रण व दुसरे मिश्रण दाबुन भरुन मोदक काढुन घ्या
  8. ह्याप्रकारे सर्वे मोदक करुन घ्या
  9. प्लेटमध्ये मोदक काढुन वरुन खोबर्याचा किस स्प्रिकल करा मोदक रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर