Photo of Dudhi Halwa by samina shaikh at BetterButter
675
4
0.0(0)
0

दूधी हलवा

Mar-27-2018
samina shaikh
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूधी हलवा कृती बद्दल

मुलाच्या आवडीची डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • हैद्राबादी
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 3

  1. 3 वाटी दूधि(किसून)
  2. दीड वाटी साखर
  3. 1 कप दूध
  4. वेल्ची पुड
  5. 2 वाटी खवा
  6. 2चमचे तूप
  7. ड्रायफ्रुट

सूचना

  1. दूधि किसून त्याचे पाणी काढून टाका
  2. कढईत तूपात दूधि परतून घ्या
  3. त्यात दूध व मंद गँस वर शिजु द्या
  4. आता खवा घालून परतून घ्या
  5. आता दूधि थोडे शिजले की साखर ड्रायफ्रुट वेल्ची पुड घाला
  6. 5 मिन मंद गँस वर ठेवा
  7. ड्राय फ्रुट ने गार्णीश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर