मुख्यपृष्ठ / पाककृती / Apple chocolate fudge

Photo of Apple chocolate fudge by jayashree pol at BetterButter
0
9
5(1)
0

Apple chocolate fudge

Mar-28-2018
jayashree pol
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Apple chocolate fudge कृती बद्दल

सफरचदं ,दूध यापासून बनविली आहे

रेसपी टैग

 • एग फ्री
 • सोपी
 • किड्स बर्थडे
 • महाराष्ट्र
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

 1. दोन सफरचदं
 2. अर्धा ली.दूध
 3. दिड वाटी साखर
 4. अर्धी वाटी दूधपावडर
 5. काजू बदाम चिरलेले
 6. अर्धी वाटी मेल्ट केलेलं डार्क चाँकलेट

सूचना

 1. सफरचदं किसणे दूध गरम करायला ठेवा साखर टाका दूधपावडर टाका काजूबदाम टाका किसलेलं सफरचदं टाका व्यवस्थीत हलवा घट्ट झालं की मेल्ट केलेलं चाँकलेट टाका पूर्ण आटलं की सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mamta Joshi
Apr-02-2018
Mamta Joshi   Apr-02-2018

kruti pan steps madhe dyavi.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर