मुख्यपृष्ठ / पाककृती / मक्याच्या पोह्यांचा चिवडा

Photo of Makyacha pohyacha chiwada by Shilpa Dandavate at BetterButter
1660
3
0.0(0)
0

मक्याच्या पोह्यांचा चिवडा

Mar-28-2018
Shilpa Dandavate
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मक्याच्या पोह्यांचा चिवडा कृती बद्दल

मक्याच्या पोह्यांचा चिवडा

रेसपी टैग

  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. मक्याचे पोहे
  2. लाल तिखट, मीठ चवीनुसार
  3. धणे -जीरे पावडर
  4. पीठीसाखर
  5. तळलेले शेंगदाणे आणि डाळवं

सूचना

  1. प्रथम मक्याचे पोहे तेलात तळून घ्यावेत.
  2. नंतर ते थोडे गार झाले की, त्यावर लाल तिखट, मीठ, धणे जीरे पावडर, पीठीसाखर भुरभुरावी.
  3. वरून तळलेले शेंगदाणे आणि डाळवं टाकावे. मस्त कुरकुरीत खमंग चिवडा खाण्यासाठी तयार !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर