मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाच्या डाळीचे डोसे

Photo of Mug Dal Dosa by Shilpa Dandavate at BetterButter
1101
3
0.0(0)
0

मुगाच्या डाळीचे डोसे

Mar-28-2018
Shilpa Dandavate
120 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाच्या डाळीचे डोसे कृती बद्दल

मुगाच्या डाळीचे डोसे

रेसपी टैग

  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मुगाची डाळ १ वाटी
  2. लसूण, आले, हिरवी मिरची, जीरे
  3. कोथिंबीर, मीठ चवीनुसार

सूचना

  1. मुगाची डाळ १,२ तास भिजवावी.
  2. नंतर उपसून त्यात लसूण, आलं, जीरे, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ घालून थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करावे.
  3. नाँनस्टीक तव्यावर थोडे तेल घालून छान डोसे करावे.
  4. खूप सुंदर डोसे होतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर