Photo of Bhel by Maya Joshi at BetterButter
635
5
0.0(0)
0

भेळ

Mar-28-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेळ कृती बद्दल

मुलांना अतिशय आवडते

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • किड्स रेसिपीज
  • युपी
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १कप कुरमुरे
  2. १/२ !कप बारिक शेव
  3. १ बटाटा उकडून चुरुन
  4. ५-६ कडक पूय्रा
  5. चिरलेला कांदा, कैरी
  6. हि,मिरची, पुदीना, कोथींबीर तिखट मिठ चटणी
  7. चिंच, खजुर भिजवून गोड चटणी

सूचना

  1. सर्व साहित्य मिक्स करा.
  2. गोड, तिखट चटणी घाला.
  3. वरून कडक पुय्रा, कोथींबीर घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर