Photo of Potato Kees by deepali oak at BetterButter
1170
10
0.0(3)
0

Potato Kees

Mar-28-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बटाटे ४ मोठे
  2. हिरव्या मिरच्या ५-६
  3. कढीपत्ता पाने
  4. जीरे
  5. तुप किंवा तेल
  6. ओले खोबरे किसुन ऐच्छिक
  7. लिंबू रस १चमचा
  8. मीठ व साखर १ चमचा

सूचना

  1. बटाटे स्वच्छ धुवून किसुन घ्या
  2. कढईत तेल किंवा तुप तापत ठेवा
  3. तेलात जीरे घाला
  4. मिरचीचे तुकडे घाला
  5. कढीपत्ता घाला
  6. किसलेला बटाटा घालून परता
  7. झाकण ठेवून एक वाफ काढा
  8. आता दाण्याचे कुट घाला
  9. मीठ व लिंबू रस घाला
  10. साखर घाला
  11. पुन्हा एक वाफ द्या
  12. वरून खोबरे घालून खाऊ घाला.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ujwala Nirmale
Mar-28-2018
Ujwala Nirmale   Mar-28-2018

Masttttttt

Sumitra Patil
Mar-28-2018
Sumitra Patil   Mar-28-2018

सुपर

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर