BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Bread shira

Photo of Bread shira by deepali oak at BetterButter
473
6
5(5)
0

Bread shira

Mar-28-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Bread shira कृती बद्दल

झटपट होणारा पावाचा प्रकार.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 3

  1. ब्रेडचा पुडा अर्धा
  2. 2 कांदे चीरून
  3. १ टोमॅटो किंवा लिंबू रस १चमचा
  4. फोडणीसाठीचे सामान
  5. तेल
  6. मीठ व साखर
  7. तिखट,हिंग, हळद
  8. शेंगदाणे पाव लहान वाटी
  9. कोथिंबीर

सूचना

  1. ब्रेडचा चूरा करुन घ्या
  2. कढईत तेल तापवा
  3. आधी त्या तेलात दाणे तळून बाजूला ठेवा
  4. त्याच तेलात मोहरी जीरे हिंग हळद घाला
  5. कांदा व टोमॅटोपण घाला
  6. तिखट घाला
  7. छान परतून घ्या
  8. आता ब्रेडचा चुरा घाला व परता
  9. मीठ व साखर घाला
  10. जरा पाणी शिंपडुन ताट ठेवा
  11. वरून तळलेले दाणे व कोथिंबीर घालून तयार

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Mar-29-2018
samina shaikh   Mar-29-2018

छान

Poonam Nikam
Mar-28-2018
Poonam Nikam   Mar-28-2018

chan zhalay

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर