Photo of KHEEMA PAV by Sujata Loke at BetterButter
1085
3
0.0(0)
0

खिमा पाव

Mar-28-2018
Sujata Loke
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खिमा पाव कृती बद्दल

खिमा पाव हा लहान ,मोठ्यांना खूप आवडतो

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • गोवा
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 400 ग्रॅम खिमा
  2. कांदे मध्यम 2
  3. टोमॅटो 2 मध्यम
  4. गरम मसाला
  5. मटार 1 वाटी
  6. कांदा खोबरे वाटण 1 चमचा
  7. लाल तिखट 2 चमचे
  8. आले लसूण पेस्ट 2 चमचे
  9. 1 टे स्पून तेल
  10. कोथिंबीर चिरलेली अर्धी वाटी
  11. लिंबु 1
  12. अर्धा इंच दालचिनी,4 ते 5 मिरी,1टी स्पून शहाजीरे, लवंग 2ते3,१ चक्रीफुल याची पावडर
  13. छोटे पाव 15 ते 20

सूचना

  1. प्रथम खिमा स्वच्छ धुवून घेणे
  2. पातेल्यात 1 टे. स्पून तेलात बारीक चिरलेला कांदा परतुन घ्यावा, त्यात टोमॅटो परतुन घ्या ...नंतर आले लसूणची पेस्ट घालावी , तेल सुटू लागले की त्यात मटार,गरम मसाला 2टे. स्पून,हळद 1 टी. स्पून,2 टी स्पून लाल तिखट,खिमा घालुन मसाला व्यवस्थित परतुन त्यात मीठ चवीनुसार घालून 10 मिनिटे शिजू द्यावे शेवटी खडा मसाल्याची पूड वरून घालावी.... कोथिंबीर आणि लिंबू सोबत पावाबरोबर खायला देणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर