मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला टोस्ट

Photo of MASALA tost by Priyanka Gend at BetterButter
522
2
0.0(0)
0

मसाला टोस्ट

Mar-28-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला टोस्ट कृती बद्दल

टोस्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. ब्रेड
  2. टोमॅटो
  3. आलं लसूण पेस्ट
  4. तूप
  5. बटाटा
  6. मीठ
  7. लाल तिखट
  8. पण भाजी मसाला

सूचना

  1. बटाटा उकडून घ्यावा
  2. पॅन मध्ये तेल टेकवून त्यात टोमॅटो बरुक चिरून टाकावा नंतर बटाटा टाकले
  3. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट टाकावी
  4. थोडा पण भाजी मसल लाला तिखट मिठ घालावे
  5. आता हे मिश्रण ब्रेड मफहे भरून
  6. सांडवीच तूप घालून पॅन मध्ये शेकून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर