BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पोटॅटो रोल

Photo of PITATO roll by Priyanka Gend at BetterButter
0
2
0(0)
0

पोटॅटो रोल

Mar-28-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोटॅटो रोल कृती बद्दल

रोल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड
  2. बटाटा
  3. आलं लसूण पेस्ट
  4. हळद
  5. हिरवी मिरची
  6. तेल
  7. जीरा
  8. मोहरी

सूचना

  1. बटाटा उकफून घ्यावेत
  2. पॅन मध्ये तेल घालन त्यात आलं लसूण पेस्ट जीरा मोहरी हिरवी मिरची पेस्ट घालावा
  3. मग त्यात उकडलेला बटाटा घालावं
  4. या सारण मध्ये मीठ घालावे
  5. आता ब्रेड जर पाण्यात भिजवून घ्यावे
  6. त्याच्या मध्ये ही भाजी घालून त्याचे गोल रोल करून घ्यावेत व ते तेलात टाळावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर