मुख्यपृष्ठ / पाककृती / Watermelon Barfi

Photo of Watermelon Barfi by Archana Lokhande at BetterButter
68
5
0.0(1)
0

Watermelon Barfi

Mar-28-2018
Archana Lokhande
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किड्स रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • सौटेइंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. कलिंगड लाल कम पांढरा गर
 2. १ वाटी ताजी मिल्क क्रिम
 3. साखर आवडीनुसार
 4. १० बदामाची भरड
 5. १ चमचा वेलची पावडर
 6. १/४ चमचा थोड तुप

सूचना

 1. कलिंगडाचा अगदी थोडा लाल भाग असलेली फोड घेतली.
 2. त्याच्या मागचा हिरवा भाग काढून घेतला.
 3. राहिलेल्या लाल कम पांढरा भागाचे छोटे तुकडे करून मिक्सरवर वाटून घेतले.
 4. आता वाटलेला गर कढईत घालून मोठ्या फ्लेमवर त्यातील पाणी आटेपयँत परतला.
 5. नंतर आवडीप्रमाणे साखर घालून मिश्रण हालवत राहावे
 6. दुधाची ताजी घट्ट साय घालून मिश्रण घट्ट होईल तोपयँत मध्यम आचेवर परतत राहावे.
 7. नंतर बदामाची भरड घालून मिश्रणाचा गोळा होईपर्यंत परतून गँस बंद केला.
 8. आता एका ताटाला थोडे तूप लावून त्यावर तयार मिश्रण ओतून एकसारखे करून घेतले.
 9. गरम असतानाच कापून घेतली.
 10. आणि थंड झाल्यावर कलिंगड बर्फी सर्व्ह केली.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Apr-03-2018
tejswini dhopte   Apr-03-2018

छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर