Photo of CHICKEN chilli by Priyanka Gend at BetterButter
1900
7
0.0(1)
0

CHICKEN chilli

Mar-29-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. चिकन
  2. दही
  3. कॉर्नफ्लोअर
  4. मीठ
  5. सोया सोसि
  6. टोमॅटो सॉस
  7. तेल
  8. शिमला मिरची
  9. कांदा
  10. आलं लसूण पेस्ट

सूचना

  1. चिकन ला दही व मसाला लावून 1 तास ठेवून देने
  2. नंतर चिकन वर कॉर्नफ्लोर टाकावे व ते तुकडे तळुन घ्यावेत
  3. आता एक पॅन मधर तेल घालून शिमला मिर्ची कापून व कांदा कापून घालावा
  4. सोया सॉस टाकावा
  5. व त्यात हे तुकडर टाकून फ्राय करावे
  6. एक वाटीत थोडे पाणी घ्या त्यात कॉर्नफ्लोर मीठ व मसाला घाला व ते पाणी पॅन मध्ये टका
  7. मग गग्रेव्ही घट्ट होईल जाली चिली तयार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Pramod Wharambale
Jul-21-2019
Pramod Wharambale   Jul-21-2019

Send video please...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर