मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स पीठाचे घावन

Photo of Mix flour ghavane by Maya Joshi at BetterButter
1278
6
0.0(0)
0

मिक्स पीठाचे घावन

Mar-29-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स पीठाचे घावन कृती बद्दल

जी पीठे मुले खात नाहीत ती घातली आहेत. फारच टेस्टी लागतात. मुलांना आवडतात,

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १/२ कप तांदुळ पीठ
  2. १/२कप नाचणी पीठ
  3. १"२ खप ज्वारी पीठ
  4. १/२ कप बाजरी पीठ
  5. १/२ कप दही
  6. हि.मिरच्या , कोथीबीर चिरुन

सूचना

  1. पीठे , दही, मिक्स करा
  2. मिठ , मिरची , कोथीबीर घाला
  3. १० मिनिटे झाकून ठेवा
  4. तव्यावर तेल घालून खमंग घावन करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर