Photo of Sevpuri by pranali deshmukh at BetterButter
131
8
0.0(0)
0

शेवपुरी

Mar-29-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवपुरी कृती बद्दल

अतिशय चटपटीत रेसिपी आहे हि

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 10 चाट पापडी ( पुऱ्या )
  2. 1 बॉईल बटाटा
  3. वाफवलेली मटकी 1/2 कप
  4. चिंच ,खजूर चटणी
  5. पुदिना चटणी
  6. 1 कांदा बारीक चिरून
  7. 1 टमाटर बारीक चिरून
  8. चाट मसाला 7-8 tbsp
  9. बारीक शेव 1 कप

सूचना

  1. पापडी वर मॅश करून बटाटा मटकी ,कांदा ,टमाटर ,चटणी लावा
  2. वरून चाट मसाला आणि सेव भुरभुरून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर